• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वायू चक्रीवादळाचा मुंबईत पहिला बळी, चर्चगेटवर वृद्धाचा मृत्यू
  • VIDEO : वायू चक्रीवादळाचा मुंबईत पहिला बळी, चर्चगेटवर वृद्धाचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 07:07 PM IST | Updated On: Jun 12, 2019 07:07 PM IST

    मुंबई, 12 जून : मुंबईत वायू चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ होर्डिंग अंगावर पडून एका 62 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दुपारी एकच्या सुमारास दुर्घटना घडली. यामध्ये मधुकर नार्वेकर नावाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे बांद्र्यात स्कायवॉकचं मेटल शीट पडून 2 मुली जखमी झाल्या आहे. एस.व्ही.रोड भागात ही दुर्घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी