• होम
  • व्हिडिओ
  • अलमट्टी धरणात मिळताना कृष्णेचं रौद्ररूप, पाहा हा ड्रोन VIDEO
  • अलमट्टी धरणात मिळताना कृष्णेचं रौद्ररूप, पाहा हा ड्रोन VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 06:06 PM IST | Updated On: Aug 10, 2019 06:06 PM IST

    बेळगाव, 10 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर आलेला असतानाच जवळच्याच बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यालाही महापुराचा मोठा फटका बसला आहे. सांगलीतून जाणारी कृष्णा नदी ही पुढे चिकोडी तालुक्यामधूनच अलमट्टी धरणाकडे जाते आणि याच चिकोडी तालुक्यातील दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading