S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आशाताईंना वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी अशा दिल्या शुभेच्छा
  • VIDEO : आशाताईंना वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी अशा दिल्या शुभेच्छा

    Published On: Sep 5, 2018 11:57 PM IST | Updated On: Sep 6, 2018 12:00 AM IST

    मुंबई, 5 ऑगस्ट : 'सोहम प्रतिष्ठान'च्यावतीने विले पार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त 'आपल्या आशाताई' हा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी ही मुलाखत घेतली. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपले विचार व्यक्त केले. आणि सर्वांच्यावतीने आशाताईंसमोर नतमस्तक होत त्यांचे आर्शिवाद घेतले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close