• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'त्याने मला मागून उचललं आणि चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला'
  • VIDEO: 'त्याने मला मागून उचललं आणि चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला'

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2018 01:28 PM IST | Updated On: Oct 26, 2018 01:28 PM IST

    मुंबई, 26 ऑक्टोबर : मुंबईच्या चित्रकूट स्टूडियोमध्ये हाऊसफूल-4 सिनेमाच्या शूटिंग दरम्यान महिलांची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात आता पीडितेने झालेला प्रकार मीडियासमोर आणला आहे. अचानक स्टूडिओमध्ये काही लोक आले आणि त्यांनी आम्हाल जबरदस्ती केल्याचं या पीडितेचं म्हणणं आहे. यावेळी त्याने मला मागून उचललं आणि मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केलं असं पीडितेने सांगितलं आहे. यासंदर्भात पीडितेने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी