• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रेयसीच्या घरी रंगेहात सापडला पती, मग काय पत्नीने धु-धु धुतले
  • VIDEO : प्रेयसीच्या घरी रंगेहात सापडला पती, मग काय पत्नीने धु-धु धुतले

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 06:42 PM IST | Updated On: Jul 18, 2019 06:42 PM IST

    सीतापूर, 18 जुलै : दुसऱ्या एका महिलेसोबत रंगेहात पकडलेल्या पतीला पत्नीने चांगलाच धडा शिकवला. पीडित महिलेचा पती हा आपल्या प्रेयसीच्या घरी गेला होता. तेव्हा याची माहिती पत्नीला कळाली. त्यानंतर पत्नीने आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन घरावर धाड टाकली आणि नवरोबाला चांगलाच चोप दिला. पत्नीच्या मैत्रिणींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी