• होम
  • व्हिडिओ
  • लोकसभा अध्यक्षांचा स्वागत सोहळा सुरू असताना स्टेज कोसळला, VIDEO व्हायरल
  • लोकसभा अध्यक्षांचा स्वागत सोहळा सुरू असताना स्टेज कोसळला, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 08:27 PM IST | Updated On: Jul 8, 2019 08:27 PM IST

    कोटा, 08 जुलै : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या अपघाताचा व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. 6 तारखेला ओम बिर्लांचं राजस्थानच्या कोटा शहरात भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी रामपुरमध्ये कार्यक्रमादरम्यान स्टेज तुटला. सुदैवानं यात कुणाला मोठी दुखापत झाली नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी