• होम
  • व्हिडिओ
  • मला खल्लास केलं तुझ्या नादाने, आजीबाईंचा VIDEO तुफान व्हायरल
  • मला खल्लास केलं तुझ्या नादाने, आजीबाईंचा VIDEO तुफान व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 07:50 PM IST | Updated On: Jul 17, 2019 08:44 PM IST

    स्वप्निल घाग, रत्नागिरी, 17 जुलै : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. पण एका आजीबाईंचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कोकणातला असल्याचं सांगितलं जात आहे. या आजीबाईंनी एक लोकगीत गाऊन दाखवलं आहे. हे लोकगीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी