• VIDEO : पुरात टँकर गेला वाहून

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2018 11:24 PM IST | Updated On: Aug 24, 2018 11:24 PM IST

    देवाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडात सध्या पावसाचा प्रकोप पाहायला मिळतोय. हरिद्वारमध्ये आलेल्या पुरात इंडियन ऑईल कंपनीचा टँकर वाहून गेलाय.हरिद्वारमध्ये मुसळधार पावसानं अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. पुराचं पाणी नदीच्या पुलावरून वाहत होतं. लोकांनी टँकर चालकाला पुलावरून गाडी न नेण्याचा सल्ला दिला होता. पण या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत त्यानं टँकर पाण्यात घातला.या घटनेत चार जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जातेय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी