मराठी बातम्या /बातम्या /व्हिडीओ /

VIDEO : 'कुण्या गावाचं आलं पाखरू...' हॉस्पिटलमध्येच परिचारिकांचा तुफान डान्स

जळगाव, 21 जानेवारी : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या महिला परिचारिकांनी गाण्यांच्या तालावर चक्क नवजात शिशु उपचार केंद्रमध्येच ठेका धरला. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये हा प्रकार घडला आहे. यामध्ये काही परिचारिका या गणवेशामध्येही दिसून येताहेत. खरंतर उपचार केंद्राच्या आसपास ध्वनिक्षेपक लावण्यावरही बंदी असताना, चक्क केंद्राच्या वॉर्डमध्येच सुरू असणाऱ्या या प्रकारानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तर यांसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित परिचारिकांची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Goverment hospital, Jalgaon, Newborn Child Care Center, Nurse dance

पुढील बातम्या