• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन
  • VIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 12:54 PM IST | Updated On: Oct 14, 2019 12:54 PM IST

    गिर सोमनाथ, 14 ऑक्टोबर: लोकसंगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मात्र नेहमीपेक्षा जास्त पैशांचा पाऊस पडल्यानं चक्क नोटा मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना मशीन आणावं लागलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी