• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गडकरी म्हणतात, 'जर मी काम केलं, तरच मला मत द्या'
  • VIDEO : गडकरी म्हणतात, 'जर मी काम केलं, तरच मला मत द्या'

    News18 Lokmat | Published On: Feb 3, 2019 11:59 AM IST | Updated On: Feb 3, 2019 12:25 PM IST

    नागरपूर, 3 फेब्रुवारी : ''राजकारणातलं मंत्रीपद हे क्षणिक असतं. मी काम केलं तरच मला मत द्या'', असं केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 'ईक्यु स्पार्क' या तरुण उद्योजकांच्या परिषदेत गडकरी बोलत होते. ''माझ्या बोलण्यावरून माध्यमं वेगळा अर्थ लावतात आणि माझ्यावर टीका करतात. पण ज्या झाडाला फळं लागतात त्यांनाच दगड मारले जातात.'' असंही गडकरी म्हणाले. या परिषदेला योगगुरु बाबा रामदेवही उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी