• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपला निवडून द्या, असं म्हणत गडकरी बाजूला झाले आणि आली भोवळ
  • VIDEO : भाजपला निवडून द्या, असं म्हणत गडकरी बाजूला झाले आणि आली भोवळ

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 05:56 PM IST | Updated On: Apr 27, 2019 06:39 PM IST

    हरिष दिमोटे, शिर्डी, 27 एप्रिल : 'शिर्डीतील धरणाचे काम सहा महिन्यात सुरू होईल, मी तुम्हाला पाणी दिल्याशिवाय राहणार एवढं वचन देण्यासाठी इथं आलोय, म्हणून तुम्ही भाजप आणि एनडीएला निवडून द्या', असं म्हणत नितीन गडकरींनी आपलं भाषण आटोपतं घेतलं आणि त्यानंतर लगेच त्यांना भोवळ आली. भाषणादरम्यानच गडकरींना अस्वस्थ वाटत होतं. तरीही त्यांनी आपण भाषण कसंबसं करत व्यासपीठ सोडलं. त्यानंतर साईनाथ महाराजांच्या समाधी दर्शनाकरिता मंदिरात रवाना झाले. मंदिरात दर्शन केल्यानंतर ते तिथून नागपूरला रवाना होणार आहे. गडकरी यांची प्रकृती अगदी ठणठणीत असून, काळजी करण्याचे कारण नाही. ज्या हितचिंतकांनी या काळामध्ये विचारपूस केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading