• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'तुम्ही माझा हात पकडलाय, आता कुठेही जा', गडकरींची राणेंना कोपरखळी
  • VIDEO : 'तुम्ही माझा हात पकडलाय, आता कुठेही जा', गडकरींची राणेंना कोपरखळी

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 08:25 PM IST | Updated On: Aug 16, 2019 08:25 PM IST

    मुंबई, 16 ऑगस्ट : राज्यसभेचा खासदार आणि ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं आज मुंबईत प्रकाशन पार पडतंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झंझावात या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणं टाळलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी