Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कारागृहातून सुटका झाल्यानंतर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : कारागृहातून सुटका झाल्यानंतर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jul 10, 2019 11:29 PM IST | Updated On: Jul 10, 2019 11:29 PM IST

    कणकवली 10 जुलै : इंजिनिअरला चिखलाने आंघोळ घातल्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर अखेर कारागृहातून सुटका झाली आहे. नितेश राणेंसह 18 आरोपींची कारागृहातून सुटका करण्यात आली. 353 बदद्ल नितेश राणेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी