• VIDEO : नीता अंबानी साईंच्या चरणी

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 11:28 PM IST | Updated On: Apr 19, 2019 11:28 PM IST

    19 एप्रिल : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी शिर्डी गाठत साईबाबांचं दर्शन घेतलं. गुरुवारी रात्री त्या साईबाबाच्या मंदिरात गेल्या होत्या. नीता अंबानींचा मुलगा अनंतचा काल वाढदिवस होता. यानिमित्तानं त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. सोबतच नीता अंबानी या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स टिमच्या मालक आहेत. त्यामुळे त्यांनी साईंच्या समाधीवर निळी शाल चढवून साईचरणी पार्थना केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close