• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सितारमण यांच्या गाडीवर मुस्लिम महिलेनं भिरकावला होता कागद, पाहा पुढे काय घडलं!
  • VIDEO : सितारमण यांच्या गाडीवर मुस्लिम महिलेनं भिरकावला होता कागद, पाहा पुढे काय घडलं!

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 07:43 PM IST | Updated On: Aug 14, 2019 07:45 PM IST

    बेळगाव, 14 ऑगस्ट : महाराष्ट्राप्रमाणं कर्नाटकातही अनेक भागात पुरानं थैमान घातलंय. यातल्या बेळगावात आज अर्थमंत्री निर्मला सितारमण पाहणी दौऱ्यावर होत्या. तेव्हा एका गरीब मुस्लीम महिलेनं सितारमण यांच्या गाडीवर रागाने कागद भिरकावला होता. ही बाब निर्मला सितारमण यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गाडी थांबवली आणि त्या महिलेची समस्या जाणून घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading