• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : ओला-उबेरमुळे मंदी, देशाच्या अर्थमंत्री सोशल मीडियावर ट्रोल
  • SPECIAL REPORT : ओला-उबेरमुळे मंदी, देशाच्या अर्थमंत्री सोशल मीडियावर ट्रोल

    News18 Lokmat | Published On: Sep 11, 2019 09:13 PM IST | Updated On: Sep 11, 2019 09:13 PM IST

    मुंबई, 11 सप्टेंबर : देशातल्या ऑटो सेक्टरमध्ये आलेल्या मंदीचं अजब कारण केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शोधून काढलं आहे. ओला-उबरमुळे नागरिक कार खरेदी करत नसल्याचं वक्तव्य निर्मला सितारमन यांनी केल्यानंतर सोशल मीडियात त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी