• VIDEO : भावासोबत मतभेदावर निलेश राणे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 04:50 PM IST | Updated On: Oct 14, 2019 04:50 PM IST

    14 ऑक्टोबर : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश आणि निलेश राणे यांच्यात शिवसेनेला मदत करण्यावरून मतभेद असल्याचं समोर आलं होतं. तसं टि्वटच निलेश यांनी केलं होतं. परंतु, माझ्या ट्विटचा गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही, असं निलेश राणेंनी आज स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी