• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबईसह उपनगरात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
  • VIDEO : मुंबईसह उपनगरात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2022 12:43 PM IST | Updated On: Jul 6, 2022 12:58 PM IST

    मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची यंदाही दैना होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे (Monsoon rain 2022) शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला असून मुंबईचा वेगही मंदावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी