• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रक्ताने लिहून प्रेमपत्रं पाठवली, 'आर्ची'ने सांगितला थरारक किस्सा
  • VIDEO : रक्ताने लिहून प्रेमपत्रं पाठवली, 'आर्ची'ने सांगितला थरारक किस्सा

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 06:54 PM IST | Updated On: Apr 4, 2019 06:54 PM IST

    04 एप्रिल : आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने 'सैराट'नंतर आपल्याला अनेक प्रेमपत्रं मिळाली होती, असा खुलासा न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा कार्यक्रमात केला. 'अनेक जणांनी प्रेमपत्रं पाठवली, काही जणांनी तर रक्तांनी प्रेमपत्रं लिहून पाठवली होती' असा किस्साच रिंकूने सांगितला. तसंच काही तरुणांनी तर फोटो आणि नोकरी कुठे करतो याची माहितीही पाठवली होती, असंही तिने सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी