• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • #Youth कोर्ट : कोण होणार देशाचा पंतप्रधान? लातूरकर तरुण म्हणतात..

#Youth कोर्ट : कोण होणार देशाचा पंतप्रधान? लातूरकर तरुण म्हणतात..

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष आता आपल्या मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहे. राजकारण आणि निवडणुकांबद्दल तरुणाईच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो...लातूरमधील उदगीर शिवाजी महाविद्यालयातील तरुणांच्या कोर्टात राहुल- मोदींचा फैसला, कोण होणार देशाचा पंतप्रधान?

 • Share this:
  लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राजकारण आणि निवडणुकांबद्दल तरुणाईच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो...बीडमधील उदगीर शिवाजी महाविद्यालयातील तरुणांच्या  कोर्टात राहुल- मोदींचा फैसला, कोण होणार देशाचा पंतप्रधान?
  First published: