S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : इम्रान खान यांचा मोदींना फोन, या आहे संध्याकाळच्या टॉप 18 बातम्या
  • VIDEO : इम्रान खान यांचा मोदींना फोन, या आहे संध्याकाळच्या टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 06:34 PM IST | Updated On: May 26, 2019 06:34 PM IST

    मुंबई, 26 मे : नरेंद्र मोदी 30 तारखेला देशाच्या दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फोन करून मोदींचं अभिनंदन केलं आहे. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close