Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : EVM बाबत पवारांचं धक्कादायक वक्तव्य, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO : EVM बाबत पवारांचं धक्कादायक वक्तव्य, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 04:02 PM IST | Updated On: Jun 2, 2019 04:02 PM IST

    मुंबई, 02 जून : भाजपचा तीन राज्यांत झालेला पराभव हा लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठीच खेळलेला डाव असण्याची शक्यता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. पवारांनी ईव्हीएम संदर्भात पुन्हा धक्कादायक ट्विट केलं आहे. तर दुसरीकडे विधानसभेसाठी युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या...