• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : थेंब थेंब पाण्यासाठी लातूरकरांची वणवण, तब्बल 10 दिवसआड पाणीपुरवठा!
  • SPECIAL REPORT : थेंब थेंब पाण्यासाठी लातूरकरांची वणवण, तब्बल 10 दिवसआड पाणीपुरवठा!

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 08:09 PM IST | Updated On: May 1, 2019 08:10 PM IST

    नितीन बनसोडे, लातूर, 01 मे: गेल्यावर्षी पावसानं लातूर जिल्ह्याकडं पाठ फिरवल्यामुळं लातुरकरांना यंदा तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लातूर महापालिकेनं आता १० दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं पाणी साठवायचं कसं आणि ते पुरवायचं कसं असा प्रश्न जनतेला पडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading