• होम
  • व्हिडिओ
  • या आहेत आतापर्यंतच्या टाॅप 18 बातम्या, पाहा हा VIDEO
  • या आहेत आतापर्यंतच्या टाॅप 18 बातम्या, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 04:42 PM IST | Updated On: May 18, 2019 04:42 PM IST

    मुंबई, 18 मे : पंतप्रधान मोदी यांनी आज केदारनाथ मंदिरात जाऊन भाजपच्या विजयासाठी साकडं घातलं. तर दुसरीकडे राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशाविरोधात वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचं मुंबईत आंदोलन सुरूच आहे. सरकार मर्डर ऑफ मेरिट करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या आणि इतर बातम्यांचा हा वेगवान आढावा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी