• होम
  • व्हिडिओ
  • भाजपचं टार्गेट शरद पवारच आहे का? मुख्यमंत्र्यांची UNCUT मुलाखत
  • भाजपचं टार्गेट शरद पवारच आहे का? मुख्यमंत्र्यांची UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 05:23 PM IST | Updated On: Apr 5, 2019 05:51 PM IST

    05 एप्रिल : राज्यातील काँग्रेस ही राष्ट्रवादीची बी टीम आहे, इथली काँग्रेस शरद पवारच चालवतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच राज ठाकरेंना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, ते जितकी गरळ ओकतील, तितकी आमची मतं वाढतील, असं भाकितही त्यांनी वर्तवलं. विजयसिंह मोहिते पाटलांसोबत मोठी ताकद आहे, माढ्याची जागा भाजपच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading