• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सुजय विखे पाटलांबद्दल अजित पवारांचा गौप्यस्फोट
  • VIDEO : सुजय विखे पाटलांबद्दल अजित पवारांचा गौप्यस्फोट

    News18 Lokmat | Published On: Apr 12, 2019 07:14 PM IST | Updated On: Apr 12, 2019 07:14 PM IST

    12 एप्रिल : 'सुजय विखे पाटील यांना आम्ही उमेदवारी देण्यासाठी तयार झालो होतो. सुजय यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाहीतर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली होती, पण अखेरीस त्यांनी राष्ट्रवादीचेही तिकीट नाकारले', असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केला. न्यूजरूम चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी