• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरे महाआघाडीत का आले नाहीत? अजित पवारांचा मोठा खुलासा
  • VIDEO : राज ठाकरे महाआघाडीत का आले नाहीत? अजित पवारांचा मोठा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Apr 12, 2019 06:40 PM IST | Updated On: Apr 12, 2019 06:53 PM IST

    12 एप्रिल : 'राज ठाकरे महाआघाडीत राज ठाकरे आले नाहीत, याला राष्ट्रवादी वगळून आमच्या इतर मित्रपक्षांनी नकार दिला होता. राज यांनी याआधी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे ते नाही म्हणाले होते', असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. राज ठाकरे मला स्वत: काही महाआघाडीत घ्या असं म्हणाले नव्हते, मीच समविचारी पक्ष एकत्र यावे आणि मतांचे विभाजन होऊ नये अशी भूमिका मांडली होती' असंही पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading