• VIDEO : 'खासदार व्हायचं म्हणून जमीन विकली'

    News18 Lokmat | Published On: Mar 21, 2019 05:16 PM IST | Updated On: Mar 21, 2019 05:16 PM IST

    21 मार्च : आज देशभरात रंगाची उधळण सुरू आहे. न्यूज18 लोकमतच्या 'बुरा न मानो...' या कार्यक्रमामध्ये कवी उमेश जंगम, उमेश जाधव, कवयित्री यामिनी दळवी आणि शब्दभ्रमकार सत्यजीत पाध्ये यांनी खास हजेरी लावली. यावेळी आजच्या राजकीय परिस्थितीवर उमेश जंगम यांनी कविता केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी