• होम
  • व्हिडिओ
  • tik tok VIDEO तरुणाला पडला भारी, प्रेयसीच्या कुटुंबाने झाडाला बांधून मारले
  • tik tok VIDEO तरुणाला पडला भारी, प्रेयसीच्या कुटुंबाने झाडाला बांधून मारले

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 07:09 PM IST | Updated On: Aug 21, 2019 07:09 PM IST

    यादगीर, 21 ऑगस्ट : प्रेयसीसोबत टिकटॉक व्हिडिओ तयार केला म्हणून तरुणाला प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना हैदराबाद आणि कर्नाटक राज्यालगत यादगीर गावात घडली आहे. या तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading