• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुणे पोलिसांची दरवाजा तोडून घरात एंट्री, फासावर लटकणाऱ्या तरुणाला थोडक्यात वाचवलं
  • VIDEO : पुणे पोलिसांची दरवाजा तोडून घरात एंट्री, फासावर लटकणाऱ्या तरुणाला थोडक्यात वाचवलं

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 05:22 PM IST | Updated On: Jul 23, 2019 05:27 PM IST

    पुणे, 23 जुलै : पुण्यातील कर्वेनगर परिसरात आत्महत्या करणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाचे प्राण पोलिसांनी वाचवले. रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हा तरुण आत्महत्या करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दरवाजा तोडला आणि त्याचे प्राण वाचवले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading