• होम
  • व्हिडिओ
  • बालेकिल्ल्यात पार्थबद्दल अजित पवारांनी घेतला निर्णय, पाहा हा VIDEO
  • बालेकिल्ल्यात पार्थबद्दल अजित पवारांनी घेतला निर्णय, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 08:56 PM IST | Updated On: Oct 9, 2019 09:30 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड, 09 ऑक्टोबर : "राजकारणापेक्षा आपली शेतीच बरी असा सल्ला दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे अचानक राजकीय पटलावरून गायब झाल्याचं भासत असतानाच आता पार्थ हे पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या प्रचारालाही दिसणार नाहीत, असं अजित पवार यांनीच स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी