SPECIAL REPORT : कंगनाने घेतला आता पत्रकारांशी पंगा, बघा काय घडलं नेमकं!
SPECIAL REPORT : कंगनाने घेतला आता पत्रकारांशी पंगा, बघा काय घडलं नेमकं!
News18 Lokmat |
Published On: Jul 8, 2019 10:19 PM IST | Updated On: Jul 8, 2019 10:21 PM IST
मुंबई, 08 जुलै : कॉन्ट्रवर्सी क्वीन अर्थात कंगना रानावत...कंगना तिच्या सिनेमा आणि वादांमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी कंगनानं थेट पत्रकारांशी पंगा घेतला आणि त्यामुळे 'जजमेंटल है क्या' सिनेमाच्या प्रमोशनवेळी चांगलाच गहजब झाला.