• होम
  • व्हिडिओ
  • बापाने मुलाला बंदुकीत भरायला लावल्या बुलेट्स, भलतेच संस्कार देणारा VIDEO व्हायरल
  • बापाने मुलाला बंदुकीत भरायला लावल्या बुलेट्स, भलतेच संस्कार देणारा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 06:52 PM IST | Updated On: Jul 11, 2019 08:49 PM IST

    प्रदीप भणगे, 11 जुलै : आपण मुलांना संस्काराचे धडे देतो पण एका बापाने आपल्या मुलाच्या हातात खरी खुरी बंदूक दिली. बाप आपल्या मुलाला बंदूक हाताळायला शिकवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आनंद उपाध्याय असं पराक्रमी बापाचं नाव आहे. कहर म्हणजे आनंद उपाध्याय याने हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला ठेवला होता. अद्याप पोलिसांकडून या प्रकरणी कोणताही कारवाई केलेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading