• होम
  • व्हिडिओ
  • चिपळूण शहरात शिरली 8 फुटांची मगर, पकडण्याचा LIVE VIDEO
  • चिपळूण शहरात शिरली 8 फुटांची मगर, पकडण्याचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 06:36 AM IST | Updated On: Aug 17, 2019 04:19 PM IST

    स्वप्नील घाग, रत्नागिरी, 17 ऑगस्ट : चिपळूणच्या महापुराचा फटका नदीतल्या मगरीना देखील बसला आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला पुराच्या पाण्यातून चिपळूण शहरात मगरी शिरल्या आहेत. आतापर्यंत एकूण 4 मगरींना पकडून सुखरूप सोडून देण्यात वन विभागाला यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी