• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 3 वर्षांचा चिमुरडा गटारात पडला, मुंबई पालिकेचे अधिकारी बोलायला तयार नाही!
  • VIDEO : 3 वर्षांचा चिमुरडा गटारात पडला, मुंबई पालिकेचे अधिकारी बोलायला तयार नाही!

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 04:57 PM IST | Updated On: Jul 11, 2019 05:01 PM IST

    मुंबई, 11 जुलै : गोरेगावच्या आंबेडकर नगरमध्ये 3 वर्षांचा मुलगा खेळताना गटारात पडल्याची धक्कादायक घटना घडली. जेसीबीच्या माध्यमातून सुरू असलेली शोधमोहिम थांबवण्यात आली असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गटार फोडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे आणि अजुनही शोधकार्य सुरू आहे. उघडं गटार ही कोणाची जबाबदारी आहे याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना आमच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. पण त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading