• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिर्डीत साई नामाचा गजर आणि आतषबाजीने झालं नववर्षाचं स्वागत
  • VIDEO : शिर्डीत साई नामाचा गजर आणि आतषबाजीने झालं नववर्षाचं स्वागत

    News18 Lokmat | Published On: Jan 1, 2019 05:24 PM IST | Updated On: Jan 1, 2019 06:02 PM IST

    शिर्डी, 1 जानेवारी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाचं स्वगत करण्यासाठी लोखो भाविक सोमवारी शिर्डीत दाखल झाले होते. घड्याळाचा काटा 12 वर येताच मदिरात साईनामाचा एकच गजर करण्यात आला. नव वर्षाच्या स्वागतानिमित्त जल्लोष सुरू असताना मदिराच्या सुवर्ण कळसावर आतषबाजी करण्यात आली. यावेळेस जमलेल्या भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. साईचरणी लीन होत भाविकांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. यावेळेस मंदिरात आरती करण्यात आली. नववर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ साई दरबार फुलांनी सजवण्यात आला होता, तर मदिरावर रंगबीरंगी रोषणाई करण्यात आली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading