S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : स्वातंत्र्यदिनी वैभव मांगले करणार रंगभूमीवर अनोखा प्रयोग
  • VIDEO : स्वातंत्र्यदिनी वैभव मांगले करणार रंगभूमीवर अनोखा प्रयोग

    Published On: Aug 10, 2018 05:16 PM IST | Updated On: Aug 11, 2018 02:40 PM IST

    हल्ली बालनाट्य कमीच येत असतात. रंगभूमीवर गाजत असलेल्या अलबत्या गलबत्या नाटकाचा वेगळा प्रयोग होणार आहे. स्वातंत्र्यदिनी या नाटकाचे एकाच दिवशी 5 प्रयोग केले जाणार आहेत. चिन्मय मांडलेकरनं त्याचं दिग्दर्शन केलंय. याबद्दलच आम्ही अभिनेते वैभव मांगलेकडून जाणून घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close