• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : केक कापून सलमान खाननं केला वाढदिवसाचा जश्न!
  • VIDEO : केक कापून सलमान खाननं केला वाढदिवसाचा जश्न!

    News18 Lokmat | Published On: Dec 27, 2018 01:19 PM IST | Updated On: Dec 27, 2018 01:23 PM IST

    सलमान खानचा वाढदिवस म्हणजे एक उत्सवच असतो. बाॅलिवूडचे त्याचे फ्रेंड्स, कुटुंब तो एंजाॅय करत असतातच. पण फॅन्सनाही सलमान वाढदिवसाला काय करतोय हे पाहायचं असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही सल्लूने पनवेलच्या फार्महाऊसवर कुटुंबियांसमवेत आपला वाढदिवस साजरा केलाय. त्याचाच हा व्हिडिओ

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी