• VIDEO : धनंजय मुंडेंचा नवा लूक पाहिला का तुम्ही?

    News18 Lokmat | Published On: May 22, 2019 06:54 PM IST | Updated On: May 22, 2019 06:54 PM IST

    सागर कुलकर्णी, मुंबई, 22 मे : राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आपल्या प्रकृतीबद्दल चांगलीच काळजी घेत असतात. निवडणुकीचा आणि आताचा त्यांचा लूक तुम्ही पाहिला तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. धनंजय मुंडेंनी डाएट प्लॅन आणि व्यायामाचे योग्य पालन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी