• VIDEO : ईशा अंबानीच्या लग्नासाठी सजलं अँटेलिया

    News18 Lokmat | Published On: Dec 12, 2018 03:40 PM IST | Updated On: Dec 12, 2018 03:55 PM IST

    आज ( 12 डिसेंबर ) ईशा अंबानींचं लग्न होतंय. मुंबईतल्या त्यांच्या अँटेलियामध्ये हा लग्नसोहळा होतोय. ईशाचे दोन्ही भाऊ घोड्यावर बसून वर आनंद पिरामलच्या स्वागताला सज्ज झालेत. पहा या लग्नसोहळ्याचा व्हिडिओ

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी