मुंबई, 24 जुलै : ग्रामीण भागात कुठल्या गोष्टीवर कसा तोडगा काढला जाईल याचा नेम नाही. एका दुचाकीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या दुचाकीवर दोन्ही बाजूने बसण्याची जागा करण्यात आली आहे आणि त्यावर मुली आणि महिला बसलेल्या आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.