• VIDEO : भरधाव कार शिरली दुकानात; घटना CCTV कैद

    News18 Lokmat | Published On: Dec 4, 2018 05:40 PM IST | Updated On: Dec 4, 2018 05:40 PM IST

    नवी दिल्ली, 4 डिसेंबर : भरधाव वेगात असलेली एक नवी कोरी मारोती बुलेरो दिल्लीतल्या शकरपूर भागातील एका किराणा दुकानात शिरली. ही घटना परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वेगात आलेल्या या कारने आधी एका महिलेला धडक दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. पण, तात्काळ काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी