• होम
  • व्हिडिओ
  • पूरग्रस्तांसाठी नव्या घोषणा, मुख्यमंत्री फडणवीसांचा UNCUT पत्रकार परिषद
  • पूरग्रस्तांसाठी नव्या घोषणा, मुख्यमंत्री फडणवीसांचा UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 05:59 PM IST | Updated On: Aug 19, 2019 05:59 PM IST

    मुंबई, 19 ऑगस्ट : सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारनं नवा मदतीचा हात पुढे केला आहे.1 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी