• SPECIAL REPORT : NDRF चे जवान ठरले देवदूत!

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 07:23 PM IST | Updated On: Aug 10, 2019 07:23 PM IST

    असिफ मुरसल, सांगली, 10 ऑगस्ट : सांगली शहरात पूरग्रस्तांच्या मदतीला आता वेग आला आहे.एनडीआरएफ पथकांच्या मदतीनं पूरग्रस्तांना बाहेर काढलं जात आहे. एनडीआरएफचे जवान अंगाखांद्यावर लोकांचा सुरक्षित स्थळी घेऊन जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading