• होम
  • व्हिडिओ
  • ईडीच्या कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धडक, पोलिसांनी केला लाठीचार्ज
  • ईडीच्या कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धडक, पोलिसांनी केला लाठीचार्ज

    News18 Lokmat | Published On: Sep 25, 2019 05:09 PM IST | Updated On: Sep 25, 2019 05:10 PM IST

    मुंबई, 25 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात नोंदवलेल्या गुन्हाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी