• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंतांच्या घरात सोडले खेकडे!
  • VIDEO : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंतांच्या घरात सोडले खेकडे!

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2019 03:51 PM IST | Updated On: Jul 9, 2019 03:53 PM IST

    पुणे, 09 जुलै : पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतर्फे अनोखं आंदोलन करण्यात आलं. जलसंधारण मंत्री तानाजी सावंतांच्या घराबाहेर खेकडे आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात खेकडे सोडत हे आंदोलन करण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी