• होम
  • व्हिडिओ
  • 'एकच साहेब पवार साहेब', मुख्यमंत्र्यांचं असं झालं बारामतीत स्वागत, संपूर्ण VIDEO
  • 'एकच साहेब पवार साहेब', मुख्यमंत्र्यांचं असं झालं बारामतीत स्वागत, संपूर्ण VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2019 07:59 PM IST | Updated On: Sep 14, 2019 10:57 PM IST

    बारामती, 14 सप्टेंबर : बारामतीमध्ये भाजपच्या महाजनादेश यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'एकच साहेब पवार साहेब, एकच वादा अजित दादा', अशा घोषणा देऊन एकच धुराळा उडवला. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये असा गोंधळ झाल्याने मुख्यमंत्र्यांनीही आपलं भाषण आटोपतं घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी