• होम
  • व्हिडिओ
  • 'राष्ट्रवादी मेलबर्न', ऑस्ट्रेलियात पवारांचा कट्टर कार्यकर्ता! पाहा हा VIDEO
  • 'राष्ट्रवादी मेलबर्न', ऑस्ट्रेलियात पवारांचा कट्टर कार्यकर्ता! पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 08:04 PM IST | Updated On: Sep 7, 2019 08:04 PM IST

    अक्षय कुडकेलवार, मेलबर्न, 07 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनेक नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून जात आहेत. मात्र ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा एक कार्यकर्ता गाडीवर घड्याळाचे स्टीकर लावून दिमाखात मिरवतो. एवढंच नाही तर त्या स्टीकर खाली राष्ट्रवादी मेलबर्न असं लिहिलं आहे. गणेश साबळे असं या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं नाव आहे. गेल्या दहावर्षापासून गणेश साबळे हे मेलबर्नमध्ये वास्तव्यास आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी