• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राम कदमांवर मुख्यमंत्री गप्प का?, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको
  • VIDEO : राम कदमांवर मुख्यमंत्री गप्प का?, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2018 07:14 PM IST | Updated On: Sep 7, 2018 07:14 PM IST

    07 सप्टेंबर : भाजपचे आमदार राम कदम यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत का ?, असा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.पुण्यातील कापूरहोळ नारायणपूर इथं राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याआधीच पोलिसांनी 12 महिला कार्यकर्त्यांना राजगड पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close